• Donate Now

Help us to Achieve our Goal

About Ehsaas

Ehsaas A Feeling Of Realisation

Chandrakant Bhanji Chande Memorial Trust’s project ‘Ehsaas’ supports children at Ehsaas Matimand Mulanche Balgruh’ in Satara. Apart from their basic necessities such as nutrition, education, health and wellness, our staff and teachers also provide them training in farming, teach them skills such as drawing and craft, play with them and celebrate each festival with a lot of enthusiasm so that these children experience childhood the way every child deserves to and grow up to be strong adults.

Help us to Achieve our Goal

URGENT CAUSES

Donate

BECOME A DONATOR

Become a donor and make a difference in a child's life with our NGO.

Donate

BECOME A Volunteer

Join our cause and become a volunteer, helping to brighten the future of children in need.

KNOW AND COME TO JOIN OUR

OUR EVENTS

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्क शुभेच्छा

भारतीय घटनेचे शिल्पकार. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालगृहातील मुले व कर्मचारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेा.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

जागतिक दिव्यांग सप्ताहाचेशुभेच्छाया

आज दि. 3/12/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथे, जागतिक दिव्यांग सप्ताहाचे उदघाट्न बोरगाव पोलीस स्टेशन चे साहाय्य पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तेलतुंबडे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डाळिंबकर मॅडम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे ऍड श्री आशिष राठोड सर (सहाय्यक विधी बचाव सल्लागार )श्री मुस्तफा पठाण बालगृहाचे संस्थापक डॉ.श्री. संजय कांबळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.दिव्यांग सप्ताह निमित्त बालगृहातील मुलांसाठी रांगोळी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच बालगृहातील मुलांनी त्यांचे विविध कला अविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिकंली. सर्व दिव्यांगजणांना दिव्यांग सप्ताहाच्या शुभेच्छा. घेतला.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

भाऊबीज

आज दि 15/11/2023 रोजी भाऊबीज निमित्त बालगृहातील मुलींनी मुलांचे औक्षण करून भाऊबीज सण साजरा केला.🙏सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा🙏.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

पं.जवाहरलाला नेहरू यांची जयंती

आज दि. 14/11/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह वळसे येथे पं.जवाहरलाला नेहरू यांची जयंती निमित्त बालगृहातील मुलं व कर्मचारी यांनी प्रतिमा पूजन करून बालदिन साजरा केला.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

एहसास मतिमंद मुलांचे बालगृह

आज दि. 12/11/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथील मुलांनी दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. सकाळी दिवाळी फराळ. त्यानंतर दिवाळी निमित्त बालगृहात सजावट, लक्ष्मी पूजन आणि फटाके वाजवून मुलांनी दिवाळी सणाचा आनंद लुटला.🙏 🙏🙏🪔💞 शुभ दिपावली 💞🪔🙏🙏

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

*हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, *श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज *यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! *एहसास मतिमंद मुलांचे बालगृह*

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

गणपती बाप्पा मोरया

आज दि. 28/9/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृहामध्ये गणेश चतुर्थी निमित्त प्रतिष्ठापीत करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनाचा आनंद बालगृहातील मुले व कर्मचारी यांनी घेतला.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

गणेशाचे आगमन

आज दि.19/9/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह, वळसे, सातारा. येथे गणेश चतुर्थी निमित्त बालगृहमध्ये गणेशाचे आगमन झाले. गणेशाची प्राण प्रतिष्ठापणा श्री. आबासाहेब पाटील (एम. डी. सह्याद्री साखर कारखाना कराड ) यांच्या हस्ते करण्यात आली.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

आज दि. 7/9/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथे दहीहंडी सण बालगृहातील मुलं व कर्मचारी यांनी साजरा केला.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

आपणास रक्षाबंधन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाया

आज दि. 30/08/2023. रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथे रक्षाबंधननिमित्त बालगृहातील मुलींनी मुलांना व सहा. पोलीस निरीक्षक मा. श्री. आर. जी. तेलतुंबडे बोरगाव पोलीस स्टेशन, सातारा यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. घेतला.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

आषाढी एकादशीच्या

आज दि. 26/06/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथे आषाढी वारी निमित्त बालगृहातील मुलांची आषाढी वारी काढण्यात आली. यामध्ये बालगृहातील मुलांनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यामध्ये विठ्ठल रखुमाई,ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबची.

PLACE:एहसास मतिमंद मुलांचे बालगृह - वळसे सातारा

आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज. दि. 5/9/2023 रोजी एहसास मतिमंद मुलांचे बालगृह, वळसे, ता. जि. सातारा येथे डॉ.सर्वपल्ली राधा कृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला

Our Blog

रक्षाबंधन करण्यासाठी

एहसास मतिमंद मुलांचे बालगृहातील मुलांनी रक्षाबंधन सणासाठी राखी तयार केलेल्या आहेत मुलांनी बनवलेल्या राख्या विक्रीसाठी तयार आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून राख्याची खरेदी करून मुलांचा आत्मविश्वास वाढावावा ही नम्र विनंती.आपलं एक सहकार्यच पाऊल मुलांचा आत्मविश्वास वाढवू शकतं आणि मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करू शकते.

Read More

पाऊल मुलांचा

एक पाऊल मुलांच्या पुनर्वसनाकडे. एहसास मतिमंद मुलांचे बालगृहातील मुलांनी आज भूईमूग, घेवडा, पावटा, या पिंकानाची पेरणी केली. आता प्रतीक्षा आहे ती बी उगवण्याची शेत पिकांनी हिरवगार दिसण्याची आणि ती हिरवळ पाहताना मन तृप्त होण्याची.

Read More
2023 © All Rights Reserved | Designed and Developed by EAD COSMOS